नाशिक शहरात एकाच दिवशी डिजिटल अरेस्टच्या 4 घटना घडल्या आहेत. यामधून सायबर गुन्हेगारांनी 1 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.